¡Sorpréndeme!

New Delhi: व्हिसासाठी आफ्रिकन नागरिकांची गर्दी | Australian Embassy visa | Afghan | Sakal Media

2021-08-19 1,073 Dailymotion

New Delhi: व्हिसासाठी आफ्रिकन नागरिकांची गर्दी | Australian Embassy visa | Afghan | Sakal Media
नवी दिल्ली (New Delhi) : नवीदिल्लीतील ऑस्ट्रेलियन एम्बसीबाहेर व्हिसासाठी (Australian Embassy visa)आफ्रिकन नागरिकांची ( Afghan Nationals) गर्दी केली आहे. अफगाणी सरकारने लाखो अफगाणी नागरिकांना तात्पूरता व्हिसा देण्याचे आश्वासन दिले आहे. एएनआय सोबत बोलताना अफगाणी नागरिकांनी सांगितले की, "ऑस्ट्रेलियन सरकारने निर्वासितांना स्वीकारण्याची आणि त्यांना इमिग्रेशन व्हिसा देण्याची घोषणा केल्याची मी ऐकले पण येथे ऑस्ट्रेलियन दूतावासाकडून कोणतेच उत्तर दिले जात नाही. मला काय करावे समजत नाहीये. आमखी एक अफगाणी नागरिकांनी सांगितले की, आम्ही ऐकले आहे की, ऑस्ट्रेलियन दूतावास अफगाण नागरिकांना 3000 व्हिसा देत आहे. आम्ही इथे आलो, त्यांना आम्हाला फॉर्म दिला ज्यात लिहले होते की, आम्हाला व्हिसासाठी दूतावासाकडे पाठविण्याबाबत UNHCR ला आधी मेल पाठवावा लागले. पण, UNHCR ला आधी ऑफिस कोणतेच उत्तर दिले नाही.
#NewDelhi #AfghanNationals #UNHCR #AustralianEmbassy #Visa